शेतातच रक्षा विसर्जित करून केले वृक्षरोपण बातमीदार जाकेर बेग*

शेतातच रक्षा विसर्जित करून केले वृक्षरोपण बातमीदार जाकेर बेग*




रक्षा शेतात विसर्जित करून वृक्षारोपण : वडिलांचे निधन झाल्यानंतर मुलाने रक्षा आपल्या शेतात विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्ष रोपण केले. दिगाव (ता. कन्नड) येथील सोनाजी यादवराव काकडे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत टाकल्याने येथील नदीत प्रदूषण वाढत आहे. हे टाळण्यासाठी कैलास काकडे यांनी वडिलांच्या निधनानंतर रक्षा आपल्या शेतात विसर्जित करुन त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी कैलास काकडे, विलास काकडे, योगेश काकडे, किशोर काकडे, सुनील काकडे, विशाल काकडे, यांची उपस्थित होती.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new