आज की बडी खबरे:-सर्व शेतकरी बांधवाना आवाहन फार्मर आयाडी कार्ड आता शेतकर्याना किसान ओलख पत्र बनवणे आवश्क्य आहे
रिपोर्टर :- रोहित जाधव GSNews चॅनल पारोळा तालुका प्रीतिनिधि :- किसान औळख पत्र फार्मर आयडी चे मिळनारे फायदे ही सम्पूर्ण माहिती ही फार्मर आयडी शेतकरी बांधवान चा हिता साठी लाभ दायक ठरणार आहे आणी ही आडी चे लाब (१) पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल (२)डीजीटल पद्धतिने पीक व पिकाचे मर्यादेनुसार k.C .C. कर्ज मिळवर (३)शेतातील माती मृदा आरोग्य माहिती समजुन घेता येणार ( ४) पिका वरील रोगाच्या प्रदुर्भवाचा आंदाज समाजून चेता येणार (५) शेतक-यांना डीजिटल पिक कर्ज पिक हमीभाव खरेदी साठी मदत होणार ( ६)शासनाच्या विविध कृषिविषयक योजना अन्य शासकीय लाभ या ओळख पत्राचा उपयोग तसेच पीएम किसानचा पुढील किसानचा पुढील हप्ता जमा होण्यासाठी देखील यांचा उपयोग होणार आहे . फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र. हे ओळखपत्र आधार कार्डवर आधारित असते. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाल्यास, फार्मर आयडी कार्डही आपोआप अपडेट होतं.फार्मर आयडी कार्डची माहिती:फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी आधार कार्डसारखेच आहे.
या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो.या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधी मार्गदर्शन मिळते.या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध विकास योजनांचा लाभ मिळतो.केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अॅग्रीस्टॅक या उपक्रमांंतर्गत फार्मर आयडी कार्ड दिलं जातं.
फार्मर आयडी कार्डाचे फायदे: शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, शेतकऱ्यांना शेतीसंबंधी मार्गदर्शन मिळतं, शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध विकास योजनांचा लाभ मिळतो.