औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाविरुद् आंदोलन करण्यात आले.
द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने काँग्रेस पक्षाचे नेतृत्व व संबंधित संस्था यांच्यावर कार्यवाही करणाऱ्या केंद्र सरकारचा सरकारच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या कार्यवाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष युसूफशेख,जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर,सय्यद अक्रम, इंब्राहिम पठाण, दीपालीताई मिसाळ,गटनेते भाऊसाहेब जगताप, कांचनकुमार चाटे,तालुका अध्यक्ष विनोद तांबे पाटील, अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद शेख,जिल्हा सरचिटणीस शेख एकबाल सर अजिंठा, संदीप बोरसे,संतोष शेजूळ,जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत गरड,राहूल सावंत,युवक काँग्रेच चे प्रदेश उपाध्यक्ष आमेर सलीम ,राहूल सवंत ,सिल्लोड-सोयगाव विधान सभा यूवक अध्यक्ष शेख आवेस आझाद शेख ,निलेश आंबेवाडीकर,प्रकाश सानप,अकिल पटेल,युवक काँग्रेस चे सागर नांगरे,निमेश पटेल, पुंडलिक जंगले, संतोष शेजूळ,आबेद जहागीरदार, माजी तालुका अध्यक्ष दिलीपराव भोसले, पप्पू ठुबे, अशोक डोळस, मुद्दसर अन्सारी, रिक्क्षा युनियन नेता रईस शेख डाॅन सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.