मालपूर जि.प. शाळांमध्ये अखेर बसविले CCTV कॅमेरा.

मालपूर जि.प. शाळांमध्ये अखेर बसविले CCTV कॅमेरा. 


 

मालपूर प्रतिनिधी श्री. प्रभाकर आडगाळे. 

शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद शाळेत अखेर बसविले CC TV कॅमेरे. 

परंतु सदर कॅमेरे बंद करून घेतले जातात.

काल परवा एक महाशय चोरीच्या बेतात होता. असा संशयास्पद आरोप आहे मात्र शाळा नंबर २ चे शिक्षक म्हणतात ते चोर नसून मुले क्रिकेट खेळत होते. 

मग आपली शाळा CCTV च्या कक्षात असून देखील असा चालढकल पणा मुळे अघटीत घटना घडल्या शिवाय राहणार नाही.तमाम मालपूर वासियानो आपली शाळा आपला विकास हवा असेल तर अखडित CCTV सुरू ठेवावीत. गावकऱ्यांनो आपण CCTV च्या निघरानीत आहात यांची दखल घ्या. नाहीतर शाळेच्या मुख्याध्यापक रितसर दोंडाईचा पोलीसांना वर्दी नोंदतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new