पिंपळनेर बसस्थानक वाहनतळाच्या कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ

पिंपळनेर बसस्थानक वाहनतळाच्या कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ



पिंपळनेर,दि.6(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)

येथील बस स्थानक वाहनतळाच्या कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ तसेच पिंपळनेर येथील अलंकापुरी नगर परिसरात रस्ता व भुमिगत गटार बांधकामांचा शुभारंभ आ. मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आला.बसस्थानकाचे कॉंक्रेटीकरण होत असल्याने राजे छत्रपती इंग्लिश स्कूल जवळील सामोडे रस्ता लगत येथे सध्या प्रवाशांसाठी सोय करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित हे होते. अॅड.ज्ञानेश्वर एखंडे,जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गट दिपक पाटील,शामशेठ कोठावदे,योगेश नेरकर, नितीन विजय नंदन,मगन अहिरे,अजय सुर्यवंशी, डॉ पंकज चोरडिया,रवींद्र सोनवणे,विष्णू पवार,सुरेश खैरनार,श्रीकांत मराठे,गोटु चौरे,शेखर बांगुल,चंदु गवांदे, प्रशांत चौधरी,उदय बेरारी, विक्की वाघ,अमित सुर्यवंशी, नितीन कोतकर,प्रमोद गांगुर्डे,अमोल पाटील,शिवा जिरे,नासिर सैय्यद,बबलू शेख,सुभाष चौधरी,सुवर्णा अजगे,संगीता पगारे,सुनील महाले,कुणाल घरमोडे,सुभाष नेरकर,अमोल पाटील,इम्रान सैय्यद,पोपट ठाकरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new