पिशोर येथे खिदमत ए उम्मा ग्रुप खैरुन्निसा फ्रि इंस्टीट्यूट तर्फे मुलीसाठी चालु*

पिशोर येथे खिदमत ए उम्मा ग्रुप खैरुन्निसा फ्रि इंस्टीट्यूट तर्फे मुलीसाठी चालु*


पिशोर सर्कल,प्रतिनिधि, असलम शेख 

 पिशोर येथे जामा मस्जिद परीसरात पिशोर व परीसरातील 10 वर्षाच्या वयागटातील विद्यार्थिनी पासुन 40 वर्षाच्या महिला पर्यंत मोफ्त सिलाई मशीन कम्प्यूटर क्लासेस स्पोकन इंग्लिश महेंदी डिजाइन कोर्स चालु करण्यात आले खिदमत ए उम्मा खैरुन्निसा फ्रि इंस्टीट्यूट चा उद्घाटन सैय्यद जफर अली हशम अली यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे साहेब माजी सरपंच पि,एम,डाहके सर अरुण सोनवणे डॉ,वसीम एजाज पठाण जाकेर शेख रऊफ सैय्यद दस्तगीर सर रियाजोद्दी सिद्दीकी जाकेर पठाण शकील शेख रज्जाक कुरैशी सलाऊद्दीन शेख अनवर कुरैशी लतीफ सेठ नईम शेख रशीद शेख उपस्थित होते कार्यक्रमाचा आयोजन एलिट मायनारिटी डेव्हलपमेंट एज्युकेशन एण्ड सोशल वेलफेयर फाउंडेशन पिशोर तर्फे करण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new