महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी द्वारे राज्यपाल मुख्यमंत्री यांना जळगाव कलेक्टर द्वारे निवेदन

महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी द्वारे राज्यपाल मुख्यमंत्री यांना जळगाव कलेक्टर द्वारे निवेदन


सादर मुलींना मोफत शिक्षण शासनाचे ०५/०७/२०२४  रोजी च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे आदेश असताना सुद्धा  काही महाविद्यालय कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींना व पालकांना फी भरण्या करिता वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याने याची दखल घेऊन महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीने संपूर्ण महाराष्ट्रा तील मुलींसाठी मा. राज्यपाल मा. मुख्यमंत्री , मा.शिक्षण मंत्री व महिला बालकल्याण आयोगांना पत्र देऊन या आदेशाची अंमलबजावणी शंभर टक्के करण्यास आदेश देण्यात यावे म्हणून निवेदन सादर केलेले आहे आज जळगाव जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी यांना डॉ.शरीफ बागवान यांनी निवेदन सादर केले यावेळी. साजिद बागवान जळगाव मुस्तकीम बागवान जळगाव व डॉ. अतुल पाटील जळगाव यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new