*महावितरण सिल्लोड विभाग*
महावितरण कार्यालय कन्नड विभागाअंतर्गत येणाऱ्या
सिल्लोड -1,सिल्लोड -२,सोयगांव उपविभागातील सर्व वीजग्राहकांसाठी
*3 फेज वेळा पञक* *माहे जानेवारी :-2025*
*दिवस पाळीतील 3 फेज*
*सकाळी 08.30 ते 16.30 (04.30) वाजेपर्यंत*
*(08 तास)*आणि *रात्रपाळीतील थ्री फेज*
*रात्री 00.30 (12.30)ते सकाळी 08.30 (8तास).*
सर्व ग्राहकांच्या माहितीसाठी सादर.
*टिप*-सदरील वेळापत्रक हे *01/01/2025 ते 31/01/2025*
पर्यंत लागू राहील.
*द्वारा- कार्यकारी अभियंता* *कार्यालय,महावितरण सिल्लोड विभाग*.
*कृपया विज बिल वेळेवर भरा* *सूचना:-* *इमर्जन्सी लोड शेडींग वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार केव्हाही होऊ शकते.*
महावितरण सिल्लोड विभाग* महावितरण कार्यालय कन्नड विभागाअंतर्गत येणाऱ्या सिल्लोड -1,सिल्लोड -२,सोयगांव उपविभागातील सर्व वीजग्राहकांसाठी
GS9NEWS
0