मालपूर जि.प. केंद्र शाळा बनली दारूचा अड्डा.
श्री. प्रभाकर आडगाळे.शिंदखेडा तालुका वार्ताहर.
मालपूर ता शिंदखेडा जि.धुळे.
येथील जि. प. केंद्र शाळेत
चक्क देशीदारू च्या बाटल्या.
व कोचऱ्याच्या पिशव्या आढळून आल्या आहेत.सदर पवित्र ज्ञानमंदिरात दारू पुरवणारे कोण. असा प्रश्न पालकांना पडत आहे. देशी दारू व कोचऱ्यांची पिशवी, व रिकामा ग्लास आढळून आला सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
सुट्टया आहेत. तर मुख्य गेट बंद करून चाब्या आचारीकडे ठेवाल्या पाहिजेत.राहिला प्रश्न वाचनालयात वाचन करणाऱ्याविद्यार्थ्यांच्या त्यांचा मागच्य साईटल दरवाजा करून दिला . तर शाळेच्या आवारात बेवळ्यांची पूर्ण बंद केले जाईल पवित्र अशा ज्ञान मंदिरात दारू बंदी करण्यात यावी. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ने लक्ष दिले पाहिजे जेणे करून आपल्याविद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान प्राप्त झाले पाहिजे . हे काम शिक्षणतज्ज्ञ. व्यवस्था समिती लक्षात घ्यावे अशी पालकांची इच्छा आहे. १०० मिटर अंतरावर दारू विक्री व तबांखू करू नये.
.