सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्या अणुषंगाने विधानसभा मतदारसंघ, 104 सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवना


सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्या अणुषंगाने  विधानसभा मतदारसंघ, 104 सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील  शिवना गावात 85 + व दिव्यांग एकुण 39


मतदारांसाठी घरोघरी जावुन  गृह मतदान मतपत्रिका द्वारे मतदान घेण्याकरिता निवडणूक विभागाने दिनांक 16/11/2024 व 17/11/2024 रोजी एकुण 39 मतदाराचे गृह मतदान घेण्यासाठी  शिवना गावात  दोन पथके गठीत केले होते. 39 पैकी 38 मतदारांचे मतदान घेण्यात आले. 

*मतदान पथकातील अधिकारी*

मतदान अधिकारी नं. 01 :- श्री फेरोज तडवी 

मतदान अधिकारी नं. 02 :- श्री अरुण जगदाळे

मतदान अधिकारी नं. 03 :- श्री दांडगे प्रवीण बाळासाहेब व पोलीस अधिकारी, कर्मचारी, आंगनवाड़ी सेविका, शिवणा गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी :- श्री कुरैशी कलीम अहेमद, शकील सर, श्री पाटील पी.एस, श्री कादरी रिजवान सर,या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय अतीशय सुरसुळीत पार पडली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new