सिल्लोड तालुक्यातील हट्टी, सासुरवाडा, मांडणा, खेडीलिहा, लिहाखेडी या गावांमध्ये आज नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी निमित्त
बहिणींची कृतज्ञता म्हणून लाडक्या बहिणींना साड्या, ड्रेस, लुगड्यांची भेट दिली. ,,,, शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि,,,
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या बहिणींना प्रमाणपत्र दिले. लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी असून कधीच बंद होणार नाही असा विश्वास उपस्थित बहिणींना दिला. बहिणींची सेवा करतांना तुमचा भाऊ कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन असे विविध विकासकामे मतदार संघात केली आहेत. विकासकामे असतील किंवा वयक्तिक कामे असतील ते करतांना कधीही जात, धर्म,पक्ष बघितला नाही आणि कधी बगणारही नाही असा उपस्थित बहिणींना विश्वास देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो बहिणींची उपस्थिती होती.