विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन संपवले जीवन
* बिडकीन/प्रतिनिधि। अकील/ शेख /पैठण तालुक्यातील बिडकीन तथागत नगर येथील सपना किरण नरवडे वय २४ या विवाहितेने दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी अंदाजे १०ते१२ वाजे दरम्यान राहत्या घरात साडीच्या साहायाने गळफास घेत आत्माहत्या केल्याची घटना घडली.