सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे ग्राम पंचायत सदस्य सय्यद नसिर मुल्लाजी
,शाकेर कव्वाल, शेख मोहसीन, सय्यद ज़ाहेद मनीयार, अल्फू झारेकर, आलमखा पठान, मनोहर घोरपडे, सांडू आहेरे, शेख अहमद, अजगर अंसार अलि शहां शाहरुख शकूर शहां यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटा मध्ये नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन