*दापोली धानकोली कुणंबी वाडी मध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार*
(युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक )*
*दापोली तालुक्यातील धानकोली कुणंबी वाडी येथील शिंदे गटाचे श्री.गजानन फोफळे,भागोजी पांढरे,सिद्धेश फोफळे,अनंत दुबळे,सतिष दुबळे,सुयश पोस्टुरे,रमाकांत गोरिवले,सिताराम गोटल,गणेश फोफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश.दिनांक १० सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी दापोली तालुक्यातील धानकोली कुणंबी वाडी येथील शिंदे गटाचे श्री.गजानन फोफळे,भागोजी पांढरे,सिद्धेश फोफळे,अनंत दुबळे,सतिष दुबळे,सुयश पोस्टुरे,रमाकांत गोरिवले,सिताराम गोटल,गणेश फोफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूल थापाना कंटाळून दापोली मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार सन्मा श्री.संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश.*या कार्यक्रमा प्रसंगी दापोली तालुका सह संपर्क प्रमुख श्री.प्रवीण लाड़ साहेब,दापोली नगरपंचायत मा.नगरसेवक व दापोली तालुकाप्रमुख श्री.रूषीकेश गुजर,उप तालुका प्रमुख श्री.अनंत पाटील,दापोली तालुका सचिव श्री.नरेंद्र करमरकर,जिल्हा परीषद सदस्य श्री.विश्वास काका कदम,महीला उप संघटिका सौ.ज्योती ताई विचारे,दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा सौ.ममता ताई मोरे,फुरुस विभाग प्रमुख श्री.दत्ता भिलारे,श्री.बाळाराम खामकर,श्री.सुनिल कुळे,श्री.कमलेश दळवी,श्री.रोशन दळवी,श्री.किरण मोरे,श्री.निलेश तांबे,श्री.स्वप्निल पाटील विभागातील सर्व शाखा प्रमुख,उप शाखा प्रमुख,महीला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*