सिल्लोड येथील विविध गणेश मंडळांतर्फे गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त, ढोल

सिल्लोड येथील विविध गणेश मंडळांतर्फे गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त, ढोल

-ताश्यांच्या गजरात व जल्लोषात श्रीं च्या मिरवणुकी काढण्यात आल्या त्यानिमित्त शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन उत्स्फूर्तीत वातावरण निर्माण केले व पुढील ११ दिवसीय गणेशोत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शेख नईम सिल्लोड

Post a Comment

أحدث أقدم

poads

new