सिल्लोड तालुक्यातील धारला फाटा ते चारनेरवाडी रोड यारस्त्यावर बांधलेल्या पुलाची दैनिवव्यस्था:

सिल्लोड तालुक्यातील धारला फाटा ते चारनेरवाडी रोड यारस्त्यावर बांधलेल्या पुलाची दैनिवव्यस्था: 





कदीर पटेल.  ब्यूरो चीफ 

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र्या पासुन तीन किमी अंतरावर धारला फाट्य पासुन काही हाकेच्या अंतरावर असलेले पुल एक वर्ष आगोदर केलेले काॅकरेट हे दोन दिवसाच्या धुवाधार पाऊसा मुळे त्यांचे वाजुन गेले बारा सध्याची परस्तीती पाहीलीतर हे नलकाडी पुल धोकादाय झाला आहे. तसेच या पूलावरु रहेदारी मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री बेरात्री येणार्या व जाणार्या वाहन धारकांना जिव मिठीत घेऊन या रस्त्यावर चालने कठीन झाले आहेत. एक वर्ष आगोदर केले काॅकरेट निकुष्ट दरज्याचे आसल्याने हे सलाप एकही पाऊसात तुटुन बाजुला पडला आहे.     सार्वजनिक बांधकाम खाते कुंभकरणाची झोप घेता का  आसे या परिसरातले शेतकरी व वस्ती वर राहणारे शेतकरी व येणार्या व जाणार्या वाहन धारकांचे म्हणने आहेत. तसेच या परिसरातल्या शेतकर्या रात्री व बेरात्री गावातुन गुरो डोरांना चारा पाणी तसेच दुध काढण्यासाठी येणे व जाणे करणा पडता व रस्त्याला लागुननही वस्ती वर भरपुर लोकांचे वास्तवे आहे. यासाठी हे नळकाडी पुलाची दैनिवव्यस्था पाहुन सार्वजानिक बा़धकाम खात्यांनी लवकरात लवकर या नळकाडी पुलाची दुरूस्ती करावी आशी मागनी या परिसरातल्या शेतकरी व नागरिकाची आहे. मागणी करणारे .खालेद मीया देशमुख, अक्रम पटेल,आफरोज पटेल,  जाहीद देशमुख, रमेश अंभोरे,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new