जंगलातांडा ता सोयगाव येथे प्रदिप राठोड,करण चव्हाण यांच्यासह जंगलातांडा
,फर्दापुर तांडा येथील असंख्य युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला .यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुक प्रमुख सुरेश बनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, पुष्पाताई काळे, तालुकाध्यक्ष बद्री राठोड, जयप्रकाश चव्हाण,संजीवन सोनवणे, नगरसेवक राजेंद्र जावळे, सुनिल गव्हांडे, सुनिल ठोंबरे, मंगेश सोहणी,राहुल राठोड,मयुर मनगटे,अण्णा तांगडे,योगेश शिंदे,समाधान बावस्कर, गजानन शिरसाठ, नारायण कापसे,गोविंद राठोड ,सचिन राठोड ,सुरज चव्हाण, उमेश चव्हाण,सुरज राजपूत, संजय चव्हाण, पंडित बाबा जामठी,आत्माराम पवार,दिलीप पाटील, सलमान शहा,संजय पाटील आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.