जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळकी (वसई ) शाळेला नवोपक्रमशील शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळकी (वसई ) शाळेला नवोपक्रमशील शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले


.. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी माननीय विकास मीना साहेब, यांचे हस्ते व शिक्षणाधिकारी  जयश्री चव्हाण मॅडम, शिक्षणाधिकारी( योजना )अरुणा

भूमकर मॅडम, सिल्लोड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय अनिल पवार साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय रमेश जी ठाकूर साहेब , राजीव फुसे साहेब, दादाराव फुसे साहेब,केंद्रप्रमुख डी टी गव्हाने सर यांचे प्रमुख उपस्तिथीत शाळेचे मुख्याध्यापक  राधाकृष्ण सिनकर, शालेय अध्यक्ष दीपक जैस्वाल, रामेश्वर जेढर,शिक्षक सुनील खरमाटे, अश्विनी तांदळे, शिवाजी अंभोरे, प्रमोद पाटील, दत्ता जागृत, ओम गायकवाड, संकेत शेंडे, श्रीराम कऱ्हाळे यांनी स्वीकारला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new