नाभिक समाजाच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी.

नाभिक समाजाच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी.



पिंपळनेर,दि.31(अंबादास बेनुस्कर) येथील संत सेना महाराज नाभिक समाज मंदिरात संत शिरोमणी संतसेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आरती प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी महाराजांच्या आरतीसाठी चेतन तुपे व दिव्या तुपे यांच्या हस्ते करण्यात आली.सुधाकर माधवराव जगताप यांच्याकडून समाज मंदिरास साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले.यावेळी सुभाष भाईदास हिरे यांनी संतसेना महाराजांचे चरित्र वाचन घनश्याम सूर्यवंशी यांनी केले.यावेळी पोपटराव जगताप,पांडुरंग जगताप, जितेंद्र अहिरराव,पुंडलिक सूर्यवंशी,बाळकृष्ण सैंदाणे, विक्रम सूर्यवंशी,सुर्वे साहेब जगदीश जगताप,प्रमोद सुर्वे, दगडू हिरे,सुधीर मोरे,वसंत जगताप,सचिन मोरे,राहुल जगताप,विकी याईस,योगेश  महाले पंडित सुर्वे गणेश सूर्यवंशी प्रदीप सूर्यवंशी,प्रशांत जगताप,किरण सैंदाणे,सागर सूर्यवंशी,प्रभाकर जगताप,दिलीप सूर्यवंशी,प्रशांत जगताप,योगेश सूर्यवंशी,उमेश जगताप,नंदकुमार सुर्वे,मोरे ताई,भगवान महाले,सतीश सैंदाणे,गुलाब खोडे,पंकज सुर्वे व सर्व महिलावर्ग आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new