नगर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आज सायं ७ वा. आगमन झाले.,,

औरंगाबाद संभाजी नगर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आज सायं ७ वा. आगमन झाले.,,




शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि,,,त्यांचे समवेत केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले. सर्वांचे पुष्पहार व शॉल देऊन स्वागत केले.


याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड,आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त दिलीप गावडे,मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new