*ज्येष्ठ पत्रकार कै.पांडुरंग गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन*

*ज्येष्ठ पत्रकार कै.पांडुरंग गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन* 


(युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक)*

*9763265211*


*नाशिक,दि.८ सप्टेंबर :-* ज्येष्ठ पत्रकार कै.पांडुरंग गायकवाड यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने मुंबई आग्रा रोड भुजबळ फार्म जवळील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करत कै.पांडुरंग गायकवाड यांना विनम्र अभिवादन केले. तसेच या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी कै.पांडुरंग गायकवाड यांच्या कार्याला उजाळा दिला.या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे,

रवींद्र सोनवणे, नाना पवार, अमोल नाईक, रवींद्र शिंदे, शंकर मोकळ, सागर मोटकरी, भारत जाधव, दिपा कमोद, सचिन जगझाप, दिनेश कमोद, अमोल कमोद, जिभाऊ आहीरे, संतोष भुजबळ, रामदास गायकवाड, मुकेश झनके, अमित वझरे,किरण बडदे, जिवन अहीरे, मुकेश ठाकूर, वैभव जावळे,उपेश कानडे यांच्यासह समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new