माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सुचवलेले अल्पसंख्याक लेखाशीर्ष अंतर्गत
16 लक्ष निधीचे उडनगांव येथे ओपन सभागृह मंजूर करण्यात आले त्या कामाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉक्टर तानाजी सनांसे व शाखाप्रमुख सय्यद नासेर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली सोबत मोतीराम बापू पाडळे जब्बार टेलर उमेश हजारी पंकज जयस्वाल कैलास बसैये नसिर मुल्लाजी अजगर भैया अवधूत पंडित बशीर मुल्लाजी मोहिद्दीन शहा इब्राहिम मौलाना