महापुरुषांचा अवमान करणाऱ्या खोके सरकारचा जाहीर निषेध*डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी ता.चामोर्शी

*महापुरुषांचा अवमान करणाऱ्या खोके सरकारचा जाहीर निषेध*डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी ता.चामोर्शी


जि.गडचिरोली येथे काँग्रेस कमिटी आष्टी व शहर सर्कल द्वारा आयोजित महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान करणाऱ्या शिवद्रोही, लोकशाहीद्रोही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल राजेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष, नानाभाऊ पस्तुलवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस चामोर्शी प्रमोद भगत, कमिटी  काँग्रेस कार्यकर्ता सोनलताई कोवे, जितू पाटील मुनघाटे, नीलकंठ निखाडे,  पंकज पस्तुरकर, सुरेश कुकुडकर, रायसिडाम मॅडम, माजी सरपंच कमलाबाई ब्राह्मणवाडे, आनंद कांबळे, माजी सरपंच दिवाकर कुलमेथी, शंकर पाटील मारशेट्टीवर, शंकर आक्रेडीवार, बंडू चापले, मधुकर पस्तुलवार, रवी येवडवार पदराधिकारी, कार्यकर्ता व विशाल जनसमुदाय सहभागी झाले.* 

युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक )

Post a Comment

أحدث أقدم

poads

new