कन्नड येथे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संवाद साधुन, तहसीलदार साहेब यांना शेतकऱ्यांची अतिवृष्टी झाल्यामुळे

कन्नड येथे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संवाद साधुन, तहसीलदार साहेब यांना शेतकऱ्यांची अतिवृष्टी झाल्यामुळे


तहसील कार्यालय मध्ये जाऊन पंचनामा करून अनुदान देण्याबाबत  निवेदन देतांना

कदीर पटेल ब्यूरो चीफ: 




कन्नड तालुक्यातील धूवाधार पाऊस झाल्यामुळे तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्कालिक पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यायावी आशी मांगणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी 


 माजी आमदार नितीन पाटील  तसेच शहराध्यक्ष अहमद अली भैय्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक पांडुरंग घुगे साहेब विधानसभा अध्यक्ष कल्याण पवार तालुका अध्यक्ष मीडिया गौरव सुस्ते खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस पाटील बाजार समिती संचालक कैलास आबा अकोलकर कन्नड साखर कारखान्याची माजी संचालक रावसाहेब निकम पाटील संजय कवडे  दूध डेरी संचालक विक्रम चव्हाण आप्पासाहेब नलावडे  शेषराव मगर महाराज सुरेश भोसले सुधाकर ढोणे बाजीराव सुस्ते संतोष चव्हाण बाळू शेळके नितीन भोसले परसराम भोसले मच्छिंद्र मुगले साहेबराव सोनवणे नानासाहेब गायके सतीश गायके पंढरीनाथ गायके कृष्णा कवडे देवेंद्र गायके नारायण जाधव  देवेंद्र गायके प्रल्हाद बापू थोरात उपसरपंच मिनीनाथ प्रल्हाद प्रेमराज चव्हाण दादा पवार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new