बुलढाणा येथे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने,राष्ट्रीय अध्यक्ष मा. सलीम सारंग यांच्या हस्ते
आज सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी ते नक्कीच जोमाने करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या प्रसंगी महेबुब शेख,अकरम तेली, रमीज शेख रहेमान खान पठान संघटनाचे पदाधिकारी वह कार्यकर्ता उपस्थित होते. मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!दिल्या
#MuslimWelfareAssociation #appointment
धाड प्रतिनिधी