*एच आय व्ही तपासणी कॅम्प संपन्न*,,,,,,,,,, शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि धानोरा गावामध्ये

*एच आय व्ही तपासणी कॅम्प संपन्न*,,,,,,,,,, शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि 

धानोरा गावामध्ये



 

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था 

MGVS या संस्थेअंतर्गत लिंक वर्कर प्रकल्प योजना माध्यमातून आज धानोरा या गावांमध्ये एचआयव्ही तपासणी कॅम्प घेण्यात आला या गावातील लोकांनी उत्कृष्ट सहकार दिला तसेच उपजिल्हा रुग्णालय व आयसीटीसी समुपदेशक मंगेश कांबळे यांनी उपस्थित असणाऱ्या लोकांना काउन्सलिंग करून त्यांची एच आय व्ही तपासणी केली त्यावेळेस प्रयोग तज्ञ कबीर पठाण यांनी लोकांची तपासणी केली तसेच या कॅमचे नियोजन करण्यासाठी लिंक वर्कर पूजा पुरी यांनी नियोजित केले होते या कार्यक्रमांमध्ये लिंक वर्कर योजनेचे सुपरवायझर विशाल पडवळ यांनी गावांमधील लोकांमध्ये माहिती देऊन त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले तसेच गावातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी उत्कृष्ट सहकार केला यावेळी सी ओ चो वर्षा माळी मॅडम आरोग्य सेविका आशा बोडे मॅडम यांनी सहकार्य केले या कॅमचे नियोजन लिंक वर्कर पूजा पुरी यांनी केले होते आलेल्या महिलांना व उपस्थित असणाऱ्या पुरुषांना संस्थेच्या लिंक वर्क प्रकल्पाच्या डीआरपी अन्नपूर्णा ढोरे यांनी महिलांना व पुरुषांना मार्गदर्शन केले यावेळेस गावातील सरपंच श्रीमती अश्विनी काकासाहेब काकडे उपसरपंच रमेश अर्जुन काकडे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला बिडवे 

तसेच गावातील गावकऱ्यांचा मोठा सहकार लाभला यावेळेस एकूण 50 व्यक्तींची एच आय व्ही तपासणी करण्यात आली व गावातील लोकांनी उत्तम सहकार दिला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new