आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर

आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर


(MGVS) अंतर्गत लिंक वर्कर्स प्रकल्प, ICTC सिल्लोड, ART सिल्लोड, प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपकेंद्र, भवन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 

या वेळी श्रीमती अन्नपूर्णा ढोरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासणी करून घेण्यात आली. जसे की, BP 16, HB 34, Sugar 17, Thyroid 21 त्याचबरोबर एचआयव्ही तपासणी 60 व गुप्तरोग तपासणी 35 अशा तपासणी करण्यात आले. एचआयव्ही जाणिव जागृती करण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले. एचआयव्ही/एड्स विषयी  वेळी डॉ. युसूफ शेख सर (CHO) ,श्रीमती जंगले मॅडम (ANM) श्री. कांबळे सर (Counselor), कदीर सर (Lab Technician) , Aasha worker, विशाल नानासाहेब पडवळ (Supervisor), विशाल आरसुड (Link workers) हे उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक मंगेश कांबळे प्रयोग तज्ञ कदिर पठाण आशा वर्कर एम पी डब्ल्यू व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने सहकार व उपस्थिती होती

Post a Comment

أحدث أقدم

poads

new