रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या

रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या


विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.*


( युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक)

यामध्ये दिपकजी बागुल, संतोषजी लांडगे, संतोषजी गिरी, संतोषजी पवार, राजेंद्रजी साळवे, बापूजी साळवे, सोमनाथजी कांबळे, ज्ञानदेवजी खैरनार, गोरखजी आरणे, बाळासाहेबजी साळवे, अरुणजी कांबळे, भानुदासजी नेटारे, बाळासाहेबजी पवार, दुर्गेशजी नेटारे, गोविंदजी निरभवणे, राजेंद्रजी साळवे, एकनाथराव, विलासजी साळवे यांनी प्रवेश केला असुन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलजी कदम, सर्जेरावजी घायतडकर, रवंदे विकास सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन संजयजी काळे, शांतारामजी सांगळे, बाळासाहेबजी लामखडे, बापूसाहेबजी सोनवणे, तान्हाजीराव कदम, बाबासाहेबजी केकाण, कैलासजी मोरे, अभिषेकजी लामखडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new