हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे विभागीय शिक्षण उपसंचालक मा. श्री. अनिल साबळे साहेब यांचा सत्कार!`*

 *`हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे विभागीय   शिक्षण उपसंचालक मा. श्री. अनिल साबळे साहेब यांचा सत्कार!`*


शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि 

*शिक्षक दिनाच्या औचित्य साधुन केला सत्कार!*


छत्रपती संभाजीनगर: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी शिक्षक दिनाच्या औचित्य साधुन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच आमचे मार्गदर्शक मा. श्री. अनिल साबळे साहेब हे नुकतेच परदेशातून (जर्मनी मध्ये जर्मन भाषा प्रशिक्षण घेऊन) आल्याबद्दल त्यांचा कार्यालयात जाऊन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आले... शुभेछा तसेच दौऱ्याबद्दल माहिती देवाण घेवाण ही करण्यात आली...

शिक्षक दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे पुष्पगुच्छ सादर करून शुभेच्छा देण्यात आले...`

Post a Comment

أحدث أقدم

poads

new