नांदा तांडा येथील वीज पडून मयत झालेल्या व्यक्ती च्या कुटुंबाला ४लाख रुपयाचे धनादेश
जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद.
सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथे दि.२/९/२०२४रोजी पोळ्याच्या दिवशी शेतात विज पडून मयत झालेल्या तुकाराम मोहन चव्हाण व्यक्तीचे पत्नी ललिताबाई तुकाराम चव्हाण यांना शासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ४लाखा रुपये मदतीचा धनादेश प्रधान करण्यात आले असून त्यावेळेस उपस्थित सोयगाव तहसीलदार नांदा तांडा येथील माजी सरपंच सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दारासिंग बंडु चव्हाण नांदा तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चव्हाण दारासिंग सेसमल चव्हाण हे उपस्थित होते