मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत आज पाबळवाडी, गणेशवाडी ता.सिल्लोड येथे लाडक्या
बहिणींच्या घरी जाऊन विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य
सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी अशा विविध योजने विषयी लाडक्या बहिणींना मार्गदर्शन केले.