जगला तांडा व फर्दापूर तांडा येथील असंख्य युवकांचा शिवसेना शिंदे गट मधुन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश


जगला तांडा व फर्दापूर तांडा येथील असंख्य  युवकांचा शिवसेना शिंदे गट मधुन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश 


जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद.

सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथील प्रदीप राठोड करण चव्हाण यांच्या समवेत असंख्य युवकांनी  आज प्रदेश चिटणीस सुरेश पाटील बनकर अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पुष्पाताई काळे Vjnt प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश भाऊ चव्हाण तालुका अध्यक्ष बद्री राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये प्रवेश केला.

 यावेळी मा.प.स. सदस्य संजीवन सोनवणे नगरसेवक राजेंद्र जावळे रऊफ देशमुख धनराज राठोड दिलीप पाटील संजय पाटील  सुनील गावंडे मयूर मनगटे सुनील ठोंबरे मंगेश सोहनी संजय मोरे राहुल भैय्या परदेशी रविंद्र चव्हान, उखा चव्हाण विष्णु पंत पांडुरंग जाधव आण्णा तांगडे योगेश शिंदे, समाधान बावस्कर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते

Post a Comment

أحدث أقدم

poads

new