गोळेगाव येथील प्रसिद्ध व्यापारी अस्लम बागवान यांची सोमवारी दि.२३. सप्टेंबर.रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या

 


गोळेगाव येथील प्रसिद्ध व्यापारी अस्लम बागवान यांची सोमवारी दि.२३. सप्टेंबर.रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाजीनगर(औरंगाबाद)जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,,, शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि,,,ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी ही नियुक्ती केली या नियुक्तीबद्दल बागवान यांचें मा.तालुका अध्यक्ष अजित पाटील, विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय पांढरे,शहरं अध्यक्ष शें शाकेर,हरीदास साकडे, राजेंद्र सोळंके,अज़हर दादा, ग्रामपंचायत सदस्य सलमान बागवान,शें ज़फर,अलियार बागवान, इम्रान शाह,व अनेकांनी अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new