الصفحة الرئيسيةga9n.com सिल्लोड तालुकयातील केळगाव येथे जोरदार पाणी पडल्यामुळे खेळणा नदीला आला पुर GS9NEWS أغسطس 25, 2024 0 सिल्लोड तालुकयातील केळगाव येथे जोरदार पाणी पडल्यामुळे खेळणा नदीला आला पुर आमठाणा केळगाव वाहतूक बंद शेतकऱ्याची अवकाळा होतो व पाण्यामुळे शेतकरी चिंतीत शेतकऱ्याची मिरची आमठाणा मार्केटला न्यायला होत आहे हाल त्यामुळे शेतकरी चिंतीत