*भाऊसाहेबनगर येथील क्रीडाविभागाचे सुयश.*निफाड .ता.२९ .के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज

*भाऊसाहेबनगर येथील क्रीडाविभागाचे सुयश.*निफाड .ता.२९ .के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज


भाऊसाहेबनगर येथील खेळाडूंनी तालुकास्तरीय शालेय अथेलेटिक्स स्पर्धेमध्ये तसेच शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले.

१७ वर्ष वयोगटात वेदांत उत्तम गोयकर १०० मीटर धावणे प्रथम.१४ वर्ष वयोगटात साहिल कांदळकर ४०० मीटर धावणे द्वितीय.तर १७ वर्ष वयोगटात  ४×१०० रिले स्पर्धेत के के वाघ विद्याभवनाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.सिद्धार्थ बोरस्ते,ओम मालसाने,कृष्णा सुतार,वेदांत गोयकर,तन्मय शिंदे यांनी चोख कामगिरी केली .तर १९ वर्ष वयोगटातील ४×४०० रिले प्रकारात ही द्वितीय क्रमांक मिळविला.त्यात हर्षद घडवजे,साईनाथ नवघरे ,ओम गायकवाड,वैभव कोकाटे आदींनी उत्तम कामगिरी केली.तसेच *तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतही विद्याभवनाच्या कुस्तीपटूनी दिमाखदार कामगिरी करून यश मिळविले.*

राम सुतार-४४ किलो वजन गटात द्वितीय, 

वेद जाधव ५७ किलो वजन गटात द्वितीय,गणेश घोलप ६२ किलो वजन गटात  द्वितीय.१७ वर्ष वयोगटात श्रवन झालटे ५१ किलो वजन गटात प्रथम,साईनाथ नवघरे ५५ किलो वजन गटात प्रथम,विकास मत्सागर ७१ किलो वजन गटात द्वितीय.

१९ वर्ष वयोगटात 

आदित्य मालसाने ८० किलो  वजन गटात प्रथम.हर्षद घडवजे ५७ किलो वजन गटात प्रथम, ऋषिकेश महाजन ५७ किलो  वजन गटात द्वितीय, ओम गायकवाड ६१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक.सदर खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केल्याने के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरदादा वाघ ,विश्वस्त शकुंतलाताई वाघ ,जनसंपर्क प्रमुख अजिंक्यदादा वाघ,सचिव एस के बंदी,प्राचार्य अशोक बस्ते,समन्वयक यशवंत ढगे आदींनी खेळाडू व क्रीडाविभागप्रमुख गोविंद कांदळकर ,क्रीडा शिक्षक ,एन सी सी प्रमुख डी के मोरे यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

*(फोटो-अभिनंदन प्रसंगी समन्वयक यशवंत ढगे,खेळाडू क्रीडा विभागप्रमुख गोविंद कांदळकर,क्रीडाशिक्षक डी.के मोरे,आदी

 युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक

Post a Comment

أحدث أقدم

poads

new