भारतीय जनता पार्टी नाशिक व दिंडोरी लोकसभा संघटनात्मक बैठक राष्ट्रीय सह
संगठन महामंत्री आदरणीय श्री शिवप्रकाश जी व उत्तर महाराष्ट्र विधानसभा प्रभारी श्री रत्नाकर जी,माजी भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित ठाकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून आगामी विधानसभेत विजयी होण्याचा निर्धार केला.
यावेळी मा. मंत्री डॉ भारती ताई पवार,आमदार श्री राहुल ढिकले जी, श्रीमती सीमा हिरे जी, मुख्यालय प्रभारी श्री रवींद्र अनासपुरे जी, महामंत्री श्री विजय चौधरी जी,शहराध्यक्ष श्री प्रशांत जाधव ,जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ,श्री सुनील बच्छाव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.