सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री क्षेत्र मुरडेश्वर महादेव मंदिर हे राज्यभरातील
भाविकांचे श्रद्धास्थान आहे अजिंठाच्या पर्वत रांगांमध्ये बसलेले व हिरवागार झाडांनी व्यापलेले मंदिराचे सौंदर्य श्रावण महिन्यात अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे असल्याने भक्ती सोबत पर्यटनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते,,,