अजिंठा गिरडा डोंगरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
बिरो रिपोर्ट सुनील चव्हाण.
बुलढाणा जिल्हा हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी नामे सुनील सुभाष जाधव मृत्यू बिबट्याने झडप घालून शेतकऱ्यांचा गळाच पकडला त्यामुळे शेतकरी दगावले आहे
घटना आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी अजिंठा गिरडा या घाटात २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे मृत्यू शेतकरी वय वर्ष 36 नामे सुनील सुभाष जाधव याला बिबट्याने ठार केले गोधन खेड शिवारात गट नंबर 40 मध्ये शेती आहे घाटात त्याची शेती आहे शेतीचे राखन करीत शेतात गेले होते