*रिब्लिकन सेनेकडून मौसम पूल येथे १००००हजार बिस्लेरी पाणी बॉटल व १००० हजार फरसाण पाऊच वाटप*

*रिब्लिकन सेनेकडून मौसम पूल येथे १००००हजार बिस्लेरी पाणी बॉटल व १००० हजार फरसाण पाऊच वाटप* 

मालेगांव :- 

आज दिनांक २७/८/२०२४ रोजी *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या *पूर्णाकृती* स्मारकाची प्रतीकृतीची  भव्यदिव्य मिरवणूकी प्रसंगी *रिपब्लिकन सेना मालेगाव* यांच्या मार्फत १०००० हजार बिस्लेरी पाणी बॉटल व १००० हजार फरसाण पाऊच वाटप करण्यात आले याप्रसंगी नाशिक जिल्हाचे पालकमंत्री *मा.ना.दादासाहेब भुसे* व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष *मा.बिपीन भाऊ पटाईत* यांच्या हस्ते उदघाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वास्तव्यात रिपब्लिकन सेनेचे युवाजिल्हाध्यक्ष *ॲड.आकाश  सुरवाडे* यांच्या विशेष प्रयत्नाने सदर कार्यक्रम पार पडला


या कार्यक्रमास लोकांनी अतिशय महत्वपुर्ण प्रमाणात प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली याप्रसंगी

प्रा.विशाल खरे रविंद्रजी ढोडरे, 

विशाल जगताप ,संदिप पाथरे,अविनाशअहिरे ,अनिल जाधव,अक्षय अहिरे विनोद पवार,शरद ढोडरे,नितीन बि-हाडे,आकाश महिरे ,नितीन सरदार,सागर आढाव,शुभम महिरे,अमोल मगरे, आशिकेश लोखंडे, तुषार पटाईत,राहुल निकम,योगेश कापडणे,राहुल पटाईत,गौतम खैरनार प्रवीण पवार ,छोटु आढाव, आकाश शिंदे,राहुल देवरे,संदिप पवार ,विश्वास यशोद,रिषभ मगरे, किरण केदारे ,पवन पाटील,

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم

poads

new