शिरपूरचा चमकता हिरा ओरिसा राज्यात तलवारबाजी निवड

शिरपूरचा चमकता हिरा ओरिसा राज्यात तलवारबाजी निवड. 
 
मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे. 
 
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहराचा चमकता हिरा. कैलास कंखरे यांची ओरिसा राज्यात कटक येथे.तलवार  बाजीत निवड करण्यात आली आहे.

भारतीय तलवारबाजी महासंघ व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन तर्फे ओडिसा राज्यात स्पर्धेचे आयोजन करण्यातआले.आहे.या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचे माझी तलवारबाजी खेळाडू.कैलास कंखरे यांची निवड झाली असून हा खेळ तरुण वयात खेळला जातो.परंतु भारतीय तलवारबाजी महासंघाने पहिल्यांदा 40 वर्षावरील संघ आहे.कैलास कंखरे यांनी एक वेळ नॅशनल तलवारबाजी सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यासाठी अनेक पारितोषिके मिळवली आहेत.ते 14 ते 18 जून पर्यंत.होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेत ओडिसा येथे उपस्थित राहणार आहेत.तलवारबाजीतील धुळे जिल्हा अध्यक्ष सतीश तात्या महाले., महसूल कर्मचारी संघटना, शिरपूर ,शिंदखेडा, धुळे जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात
.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new