संत एकनाथ विद्यालयाची गरुड भरारी
सिल्लोड:सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीचा निकाल सलग 13व्या वर्षी 100% लावत आपली 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यावेळी विद्यालयातुन विद्यार्थीनी आकांक्षा गोपीनाथ डापके (95.20%),अनुष्का लक्ष्मण दिवटे (94.80%),कावेरी शिवाजी अहिरे (94.60%)यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय स्थान पटकाविले तर 49
विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्त्तीर्ण झाले.यावेळी संस्थेचे सचिव श्री.अब्दुल समीर व प्रशासकीय अधिकारी श्री. रईस खान यांनी विद्यार्थाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता बोरोले,मुख्याध्यापक श्री.दिनेश गोंगे,सहशिक्षक गणेश साळवे,आदेश सुरडकर,रमेश सपकाळ,गणेश गरुड,सचिन गव्हाणे,सचिन पालोदकर,रितेश दळवी,साळूबा सुलताने, सागर वायकुळे, विनोद तांगडे,सुवर्णा फालक,भारती नाईक,सीमा कासार, अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर, गीता जाधव,शारदा ठोंबरे,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन लाभले.
येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीचा निकाल सलग 13व्या वर्षी 100% लावत आपली 100% निकालाची परंपरा कायम ठेवली
GS9NEWS
0