डॉ.आशिष सोनवणे यांना नवसारी कृषी विद्यापीठाने डॉक्टरेट. पी एचडी पदवीप्रदान
आंतरराष्ट्रीय संस्थे कडून यंग सायंटिस्ट अवार्ड गुजरात चे राज्यपाल श्रीमान देवव्रत जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आहे. सर्व नाभिक समाजाने डॉ आशिष यांचे अभिनंदन केले आहे ते निवृत्त उप प्राचार्य श्री. व्ही पी सोनवणे वाडा जि. पालघर यांचे सुपुत्र असून कै.पुंडलिक नथू सोनवणे. रा पिंपळगाव बु. ता.भुसावळ यांचे नातू आहेत. हा पुरस्कार दि. 3/1/2024 रोजी नवसारी कृषी विद्यापीठात प्रदान करण्यात आला.हया पदव्या सॉईल अॅण्ड. वाॅटर इंजिनियरिंग या क्षेत्रातील आहे. त्याच्या या.पुरस्काराची दखल त्यांच्या सोनवणे परिवारा ने घेतली त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी निशिगंधा सोनवणे. आई जयश्री सोनवणे मोठी आई कमल रमेश सोनवणे. त्यांचे दादा रूपेश सोनवणे. डॉ विनोद सोनवणे त्यांचे मोठे बाबा श्री वामनराव सोनवणे जनार्दन सोनवणे. रविंद्र सोनवणे भुसावळ. मोठे भाऊ ऊत्तम राव सोनवणे. डॉ अनंता सोनवणे पिंपळगांव पोलीस पाटील नितीन सोनवणे परिवार पिंपळगांव परिसर वतीने शुभेच्छा दिल्या
सिल्लोड एक्सप्रेस भुसावल तालुका प्रतिनिधि प्रमोद बावस्कर