भाजपा मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजयजी कौडगे साहेब यांचा मराठवाड्यातील संपूर्ण

भाजपा मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजयजी कौडगे साहेब यांचा मराठवाड्यातील संपूर्ण मंडळात संघटनात्मक दौरे सुरू असल्यामुळे सिल्लोड मंडळात ही त्यांचा दौरा होता सिल्लोड येथील दौऱ्यादरम्यान मा नगरसेवक गट नेते तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री सुनिल पाटील मिरकर यांच्या निवस्थानी सदिच्छा भेट दिली त्यांचा सत्कार श्री.सुनिल पाटील मिरकर यांनी केला यावेळी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.श्री सांडू पाटील लोखंडे,भाजपा संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.विजय भाऊ औताडे,भाजपा प्रदेश चिटणीस इद्रिसजी मुलतानी,भाजपा प्रदेश कार्येकारणी सदस्य श्री.सुरेश पाटील बनकर,मराठवाडा कार्यालय प्रमुख श्री.धनंजयजी कुलकर्णी,भाजपा संभाजीनगर जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.लक्ष्मणजी औटी,सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन श्री.श्रीरंग पाटील साळवे,सिल्लोड भाजपा शहराध्यक्ष श्री.कमलेश भाई कटारिया,सिल्लोड भाजयुमो सरचिटणीस स्वप्नील शिंगारे,सिल्लोड भाजयुमो शहर उपाध्यक्ष योगेश साळवे,दिपक अकोलकर सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.प्रतिनिधि विनोद बगळे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new