अंधारी येथील हारून पटेल यांचे हद्दविकाराच्या छटक्याने निधन:कदीर पटेल घाटनांद्रा सर्कल प्रतिनिधि:सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील मिणमीळू मणाचे वक्ती हारून सुलतान पटेल रा: अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद याचा हद्दविकाराच्या रविवारी सकाळी सहा वाजता निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे कदीर पटेल: दैनिक आत्ताचा एक्सप्रेस घाटनांद्रा सर्कल प्रतिनिधि यांचे दाजी होते तसेच खालेद पटेल यांचे मोठे बंधु होते त्याची नमाजे जनाजा अंधारी मीनारा मसजिद मध्ये आदा करण्यात आली तसेच दफन विधी अंधारी येथील क्रबरस्तान मध्ये करण्यात त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी चार मुले नातू पनंतु आसा मोठा भर परिवार होता भगवान त्याच्या आत्माला शांती देव इच प्रार्थना ईश्वर चर्णनी करतो
अंधारी येथील हारून पटेल यांचे हद्दविकाराच्या छटक्याने निधन:कदीर पटेल घाटनांद्रा सर्कल प्रतिनिधि:सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील
GS9NEWS
0