हळदा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये स्वअटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात

हळदा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये स्वअटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी भारतीय जनता पार्टी चे OBC मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष धनराज शिमरे सर्कल प्रमुख वामनराव गवळे सुभाष जंजाळ युवा मित्र किशोर जाधव गणेश जंजाळ अनिल साळवे कैलास गवळे पवन गवळे भगवान भोटकर समाधान गवळे विनोद वाघ संतोष वाघ नरेंद्र गिरी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधि विनोद बाबूराव हळदा

Post a Comment

أحدث أقدم

poads

new