कदीर पटेल यांची मराठवाडा संघटक प्रमूख पदावर निवड झाल्या बद्दल त्यांना सोयगाव येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटना चे कार्यालय येथे आज दिनांक (1/11/2021.रोजी महाराष्ट्र राज्य संघटना चे महाराष्ट्र राज्य प्रदेश मुख्य कार्य अध्यक्ष गूलाब मामू यांच्या हास्ते व मराठवाडा प्रसिध्द प्रमूख दिपक बागुल साहेब याच्या तर्फे सत्कार करण्यात आला आहे तसेच औरंगाबाद जिल्हा उपअंध्यक्ष संजय चौतमोल. व सिल्लोड तालुक्याचे नवनिर्वाचित प्रमूख रमेश पारखे यांचा पण सत्कार करण्यात यावेळी मराठवाडा प्रसिध्द प्रमूख दिपक बागुल साहेब व लोकमत समाचारचे सोयगाव प्रतिनिधी शेख सुलेमान भाई.तसेच औरंगाबाद जिल्हा संघटक आप्पा वाघ साहेब औरंगाबाद जिल्हा उपअध्यक्ष मलखान चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत झाला आहेत.
कदीर पटेल यांची मराठवाडा संघटक प्रमूख पदावर निवड झाल्या बद्दल त्यांना सोयगाव येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटना चे कार्यालय येथे
GS9NEWS
0