ओम साई राम*केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मा.ना.डॉ.भारती पवार श्री साई दरबारी
नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनील घुमरे
Covid-19 चा प्रादुर्भाव कमी होताच देशाचं राज्यातील धार्मिक स्थळे निर्बंध घालून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आली.आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मा.ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले.
व शासकीय विश्राम गृह या ठिकाणी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर, श्री.साई बाबा संस्थान च्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री ताई बनाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र ठाकरे,श्री.शिर्डी चे नगराध्यक्ष श्री.शिवाजी गोंदकर,तालुकाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गोंदकर,भाजपा शिर्डी शहराध्यक्ष श्री.सचिन शिंदे,भाजपा महिला आघाडी जिल्हा संघटन सरचिटणीस तथा शिर्डी नगरपंचायत च्या नगरसेविका वंदनाताई राजेंद्र गोंदकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रमेश बिडवे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, श्री.सोमराज कावळे , श्री.नरेश सुराणा,श्री.सतिश बावके,सौ.रेखाताई रनमाळे,सौ.श्रद्धाताई गोंदकर,सौ.सोनालीताई बनकर,सौ.तनुजा ताई गोंदकर हे या वेळी उपस्थीत होते.