गुरुवार रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी साईबाबा चे दर्शन घेतले त्याप्रसंगी शिर्डी गॅजेट चे अनावर प्रकाशन माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते व सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर मनमाड रोड ची सर्व माहिती नितीन गडकरी यांना दिली लवकरात लवकर पूर्ण करून असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिली तसेच शिर्डीच्या विकासासाठी तीस कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे खासदार सुजय विखे यांना सांगितले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू भाऊ गोंदकर शिर्डी चे नगराध्यक्ष शिवाजी पाटील गोंदकर शिर्डी गॅजेट चे लेखक प्रमोद जी आहेर साहेब सचिन तांबे तसेच श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकारी बनायात मॅडम उपस्थित होते या सर्वांनी सुजय दादा विखे पाटील यांचे स्वागत केले प्रतिनिधि रामेश्वर शिर्डी
गुरुवार रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी साईबाबा चे दर्शन घेतले त्याप्रसंगी शिर्डी गॅजेट चे अनावर प्रकाशन
GS9NEWS
0