दिंडोरी चा कादवा सहकारी साखर कारखान्यांचा गळीत उद्या विविध मान्यवरांच्या उपस्थित हंगाम सुरु होणार

दिंडोरी चा कादवा सहकारी साखर कारखान्यांचा गळीत उद्या विविध मान्यवरांच्या उपस्थित हंगाम सुरु होणार 
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना पंचेचाळीसावा गळीत हंगाम शुभारंभ माननीय नामदार छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक जिल्हा माननीय नामदार बाळासाहेब पाटील सहकार मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवाळ विधान सभा प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाण पूजा श्री व सौ सोमनाथ मुळाने श्री व सौ सुरेश कोंड श्री व सौ चिंतामण मोरे श्री व सौ निवृत्ती देवरे श्री व सौ वसंतराव पगार हे करणार असून जिल्ह्यातील विविध मान्यवर तसेच कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर सभासद राजकीय नेते यांचे उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास शुक्रवार दिनांक 22 10 2021 रोजी सकाळी दहा वाजता सर्वांनी कादवा कारखाना स्थळी उपस्थित रहावे असे आव्हान कारखान्याचे चेअरमन श्री राम जी शेटे व व्हाईस चेअरमन उत्तम बाबा भालेराव यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new