सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण
दि.३ जुना भांडना चा मनात राग मनात धरून लोखंडी पाईपने जबर मारहाण करून एका ईसमा चा खुण झाल्या ची घटना घडी असुन मयता च्या पत्नी च्या फिर्यादी वरून तीन नजा विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय हरीचंद्र पिंपळे हे घानेगाव ते देऊळगाव गुजरी मार्गावर अँपे रिक्षा चालवुन आपला उदरनिर्वाह करत होते काल.शनिवार रोजी सकाळी घरून रिक्षा घेऊन गेले व संध्याकाळी ९:३० झाले तरी घरी परतले नाही म्हणून पत्नी ने फोन करून घरी या म्हणून सांगितले १०:३० वाजले तरी घरी आले नाही म्हणून परत फोन केला तर फोन उचला नाही त्यानंतर काही वेळाचे त्यांचा चुलत भाऊ व पोलीस पाटील त्यांच्या घरी जाऊन पत्नी ला सांगितले कि तुमचे पती तुमच्या पलाँट जवळ पडलेले असुन त्यांना खुप मार लागलेला आहे व पुर्ण रक्त वाहत आहे ते काही बोलत नाही संजय पिंपळे यांच्या पत्नीने जाऊन पाहिले अस्ता डोक्याला व उजव्या डोळ्या च्या बाजुला जबर मार लागलेला होता व मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले होतो व बाजुला लोखंडी पाईप हि पडलेला होता त्यांची पत्नी व पोलिसांनी त्यांना सावळदबाया येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले अस्ता डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले संजय पिंपळे यांची पत्नी अलकाबाई संजय पिंपळे यांच्या फिर्यादी वरून राजू बाबूलाल पिंपळे.छोटू उर्फ देवलाल बाबूलाल पिंपळे.व सर्व नातेवाईक व संदिप श्रावण गणबास सर्व रा.घाणेगाव यांच्या वर फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान आज अप्पर पोलीस अधीक्षक पवण बनसोड व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विजय कुमार मराठे यांनी भेट देऊन पाहणी केलीआहे या घटनेचा
पुढील तपासणी पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले हे करित आहे